मी राजेश मिश्रा आजपर्यंत आपल्यासाठी अहोरात्र झटून समाज सेवा केली आहे, त्या मध्ये घरकुल लाभार्थीचा मुद्दा असो किंवा कर वाढी मुद्दा असो नाही तर स्वच्छ पाण्यासाठीची अडचन असो असे अनेक आंदोलन मी जनतेचा हिता साठी केले असून अनेक गुन्हे माझा पदरात पाडले आहे.
जर जनहिता साठी मला भ्रष्टाचार रूपी कोणत्या रावणाचा खून जरी करून तुरुंगात जावे लागले तर राजेश मिश्रा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तो पण गुन्हा करेल, सध्या हि वेळ निवडणुकीची असून जनतेचा हिता करिता मी अपक्ष लढण्याचा इच्छुक आहे.
अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधु आणि भगीनीनों, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात करत असलेल्या कामांची पोचपावती म्हणून अपक्ष लढण्याची हिम्मत मला अनेक राजकीय दिग्गजांनी पाठिंबा अप्रत्यक्ष रित्या देवून दर्शवली आहे, पण माय माउली जनताच माझी खरी टाकत आहे
हे मला माहित आहे.
– राजेश कृपाशंकर मिश्रा,
अकोला पश्चिम मतदार संघ
येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अकोला पश्चिम मतदार संघातुन नेहमी सामाजिक कार्यत तटपर असणारे सर्वांचे लाडके उमेदवार राजेश मिश्रा यांनी दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला नामांकन आर सादर केला त्यावेळी त्यांचे समर्थक हजारोच्या संख्येने उपस्थित होते
© 2024 All rights reserved, Created with Forte Studioz